पृष्ठ – आर्ट पेपर वर ८ B&W चित्रे
साईज – ८” x १०”
किंमत – ४०० ३००/-
चित्रकर्ती – दीपाली पाटवदकर, तृप्ती कुंभारे
Click To Order |
मध्यप्रदेशातील लोककला – गोंड. यांची निसर्गशी नाते जोडणारी प्राण्यांची व वृक्षांची चित्रे या पुस्तकात आहेत. लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणीही हातात रंगीत खडू / स्केचपेन / रंगीत शाई / जलरंग / पोस्टर रंग घेऊन रंगवावीत अशी चित्रे. स्वत:ची चित्रकृती फ्रेम करून घरात लावा किंवा भेट द्या!
1. Turn off the screens.
2. Flip to the picture you like.
3. Start coloring! Like the result? Frame it!
आतील चित्रे


नमुना दाखल – रंगवलेली चित्रे
