संस्कृती म्हणजे काय? सांस्कृतिक वारसा काय असतो? आपला वारसा आपण का जपला पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी ही ५ भागांची लेखमाला. याचे लेखन केले आहे भारतीयविद्या पारंगत दीपाली पाटवदकर यांनी आणि ते दृक्श्राव्य रुपात आणले आहे ‘तेजोमय भारत’ चॅनेल वर मित्रा देसाई यांनी. जरूर ऐका किंवा पहा …
मातृत्वाच्या भोवती विणलेला सांस्कृतिक वारसा … ऐका किंवा पहा!
बाळावरचे संस्कार … बारसे, बडबडगीते आणि अंगाई. भाषा, म्हणी, गाणी, आणि गोष्टीच गोष्टी!
करोना मुळे पुन्हा एकदा आपल्याला आपल्या संस्कृतीची महती कळू लागली आहे. बाहेरून आल्यावर तोंड हातपाय धुणे. कपडे बदलणे हे पुन्हा शिकत आहोत. याचीच पुढची स्टेप आहे – संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे …
सांस्कृतिक वारसा या मालिकेतला शेवटचा भाग. वारसा म्हणजे काय इथून सुरवात केली. आज वारश्याचे जतन आणि संवर्धन का गरजेचे आहे या विषयी.