चित्र ज्ञानेश्वरी – कर्म योग २

भाषा – मराठी, English
लेखक – दीपाली पाटवदकर
पृष्ठ – ४४
किंमत – १६० १००/-

Click To Order

कर्मयोगातील ओव्यांच्या आधारे ज्ञानेश्वरीची ओळख करून देणारे हे लहानसे पुस्तक आहे. लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाला आवडेल असे. कोणतेही पण उघडून एक ओवी पहावी – वाचावी आणि दिवसभर त्याचेच मनन करावे असे. संग्रही असावे असे पुस्तक. प्रत्येक ओवीवर एक चित्र, आणि त्या ओवीचे मराठी व इंग्रजीतून निरुपण. या पुस्तकातील काही भाग -वाचून देते घेते आणिक | निभ्रांत नाही सम्यक |
एथ कर्मची फळसूचक | मनुष्यलोकी || ४.७३ ||

The Seeds of Karma
Nothing in this world is achieved without efforts.
Everything that you get, are the fruits of your past deeds.
Every karma – thought, word, and deed shall pay back.
The achievement of today is due to the seeds that were sown earlier today, yesterday, previous year, or may be in a previous lifetime.

कर्म बीज
अर्जुना! ह्या जगात खरोखर कर्मा पासूनच फलप्राप्ती होते. ज्याप्रमाणे जे पेरले तेच उगवते, किंवा आरशात जे पाहावे तेच दिसते, त्याप्रमाणे जसं कर्म केलंय तसंच फळ मिळते.
जैसे क्षेत्री जे पेरिजे । ते वाचून आन न निपजे ।
का पाहिजे तेचि देखिजे । दर्पणाधारे ।। ४.७४ ।।

अर्जुना! या जगात जे जे होते ते सर्व कर्माचेच फळ असते.
जे पेरले ते उगवेल बाबा | बेसावधपणे पेरु नको |
हातीचा बाण सुटल्यावर मग, उद्वेगाने झुरु नको ||
– प. पू. कलावती आई

 

#BestSeller #Dnyaneshwar #Dnyaneshwari #DeepaliPatwadkar #SelfHelp


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: