समोर अथांग समुद्र पसरलेला होता. सकाळची लवकरची वेळ असल्यामुळे आणि लॉकडाउनमुळे गर्दी नव्हतीच. दोनचार माणसं उत्साहाने व्यायाम करायला आली होती … More
Category: Sarang Lele
शिष्योत्तम राम
सकाळची वेळ आहे. सूर्याची कोवळी सोनेरी किरणं अयोध्येच्या दशरथ राजाचा महाल उजळून टाकताहेत. दास दासींची रोजची लगबग चालू आहे. प्रौढ … More
ग्रेट पॅसिफिक गारबेज पॅच
‘ग्रेट पॅसिफिक गारबेज पॅच’ हे नाव फार कमी लोकांनी ऐकलं असेल. साहजिकच नावात आहे त्याच्यावरून हा कचऱ्याचा महाकाय पट्टा पॅसिफिक … More
कुळाचार
मागच्या वर्षीची गोष्ट आहे. गोकुळाष्टमीच्या आदल्या आठवड्यात एका सकाळी मी गणपती कारखान्याच्या अंगणात काहीतरी करत बसलो होतो. “बाबू, थोडी माती मिळेल … More
ब्रह्मपुत्रा, आसामचा पूर आणि आपण
आसाम. पूर्वोत्तर भागातलं भारताचं एक महत्त्वाचं राज्य. गेल्या पंधरा वीस दिवसात आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. आसाम म्हंटल्यावर जाहिरातीत दिसणारे … More
इसरो: साधी माणसं, अफाट कर्तृत्व
आज दुपारी ठरलेल्या वेळी म्हणजे २ वाजून ४३ मिनिटांनी इसरोचं चांद्रयान २ आकाशात झेपावलं. १५ जुलैच्या रात्री आढळलेला तांत्रिक बिघाड … More
फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे …
कधीतरी आपण सकाळी लवकर उठून काहीतरी करत असतो. खूप लक्ष देऊन करायला हवंय असं काही नसतं. आजूबाजूला मस्त शांतता असते. … More
कलाकाराच्या नजरेतून गणपती
‘कलाकाराच्या नजरेतून गणपती’ ह्या विषयावर ह्यावेळच्या ‘विवेक’ च्या अंकासाठी हे आर्टिकल लिहिलंय. माझे काका अविनाश लेले हे गणेश मूर्तींच्या क्षेत्रात … More
भारत माझा देश आहे
भारत माझा देश आहे, विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असं आपण शाळेतल्या प्रतिज्ञेत म्हणायचो. ह्या विविध परंपरा जाती, भाषा, … More