विविधतेत एकता

पूर्व प्रसिद्धी – मुंबई तरुण भारत, १४ जानेवारी २०२१ विविधतेत एकता दिसणे हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आहे. या उदात्त विचाराचा … More

आशीर्वाद

आपल्या वेदांमध्ये आशीर्वाद कसे द्यावेत, कुठल्या प्रसंगाला काय द्यावेत, यावर विस्तृत भाष्य सापडतं. विशेषतः लहान मुलांच्या वाढदिवशी यापैकी काही श्लोकाचं … More

उपनिषदांची ओळख

वैदिक साहित्यातील उपनिषदांचे स्थान काय आहे? उपनिषद म्हणजे काय?  उपनिषदांचे विषय कोणते?  महत्वाची उपनिषदे  कोणती? उपनिषदातील काही कथा आणि उपनिषदातील तत्त्वज्ञान यांची ओळख.

विश्वमोहिनी सरस्वती

ऋग्वेदाने सरस्वती नदीची स्तुती ठिकठिकाणी केली आहे. सरस्वतीला सर्वोत्तम देवी, सर्वोत्तम नदी व सर्वोत्तम आई म्हटले आहे [ऋग्वेद २.४१.१६]. हिमालयापासून … More

श्रीराम FAQ

सिंड्रेलाची गोष्ट ऐकून कोणी असे विचारात नाही की बुवा सिंड्रेलाने मुळात अन्याय सोसलाच का? किंवा “युरोप मधील समाज बालकामगारांना राबवून … More

संस्कृत साहित्य सरिता

आध्यात्मिक साहित्याविषयी काही चुकीच्या धारणा, समज अस्तित्वात आहेत। जसे की हे साहित्य सर्वसंगपरित्यागी संन्यासी लोकांसाठी आहे, हे साहित्य जीवनाच्या शेवटच्या … More

देवी मंदिरे #२ – कामाक्षी मंदिर, कांचीपूरम

इतिहास अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिकापुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका || मोक्षदायिनी काञ्चीपुरीमध्ये असलेले एकमेव प्राचीन मंदिर म्हणजे कामाक्षी … More