देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे
भारतीय देव, धर्म, भाषा, लिपी, ग्रंथ, कथा, गणित, विज्ञान अशा जगभर पसरलेल्या स्वस्तिचिन्हांची. वाचक-स्नेही शैलीतील पुस्तक अनेक नकाशे व छायाचित्रांनी सजले आहे. प्रत्येक भारतीयाने जाणावा, जपावा आणि पुन्हा निर्माण करायची इच्छा बाळगावी … असा ठेवा.
लेखिका – दीपाली पाटवदकर
प्रकाशक – विवेकानंद केंद्र मराठी विभाग
पृष्ठ – २५२
किंमत – ₹ ३००/-


राजमाता कुंती
महाभारताच्या पानापानातून कुंतीचे प्रभावशाली व्यक्तिमत्व, धीरगंभीर जीवन आणि मार्गदर्शक वक्तव्ये ह्या पुस्तकातून मांडली आहेत. कुंती दु:खाचा आणि दैन्याचा तिरस्कार करते. मानाने जगणे, समाजासाठी उपयोगी पडणे, लोकांना आधार देणे, भरपूर दानधर्म करणे, अन्नदान करणे, शौर्याने प्रजेचे रक्षण करणे आणि न्यायाने राज्य करणे असे क्षत्रियाला शोभेसे ऐश्वर्यशाली जीवन जगायचे ध्येय ठेवते आणि मुलांना पण तेच शिकवते.
प्रकाशक – प्रसाद प्रकाशन
पृष्ठ – २१६
किंमत – ₹ २७०/-
महाभारताचे अनावरण
भारताच्या प्रसिद्ध इतिहासाचे अज्ञात पैलू
अमी गणात्रा यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. सोपे, सुटसुटीत, नेटके, कथेतील गुह्य उलगडून सांगणारे आणि त्याच वेळेला तरुणाईला आकर्षक वाटेल अशा पद्धतीने लिहिलेले, अनेक गैरसमजांना छेद देणारे आणि व्यासांच्या कथानकाला धरून असलेले हे महत्वाचे पुस्तक .
प्रकाशक – Bloomsbury
पृष्ठ – ४५२
किंमत – ₹ ४९९/-
Buy on Amazon


रामकथामाला – रामकथेचा दिग्विजय
विविध देशातील, र्धमातील, कलांमधील, नागरी, ग्रामीण, आणि वनवासींच्या रामकथा.
लेखक – दीपाली पाटवदकर
प्रकाशक – विवेकानंद केंद्र मराठी विभाग
पृष्ठ – १२०, रंगीत
किंमत – ₹ २००/-
Buy from BookGanga
चित्र ज्ञानेश्वरी – कर्म योग भाग १ व २
ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाच्या ओव्यांची ओळख करून देणारे हे लहानसे पुस्तक आहे. लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाला आवडेल असे. कोणतेही पण उघडून एक ओवी पहावी – वाचावी आणि दिवसभर त्याचेच मनन करावे असे. संग्रही असावे असे पुस्तक. प्रत्येक ओवीवर एक चित्र, आणि त्या ओवीचे मराठी व इंग्रजीतून निरुपण.
भाषा – मराठी, English
लेखक – दीपाली पाटवदकर
प्रकाशक – विरुपाक्ष प्रकाशन
किंमत – ३२० २४०/-
Buy from BookGanga


Language – English
Beej Publications
Pages – 68 | Price – ₹300/-
Buy from BookGanga

Language – English
Beej Publications
Pages – 68 | Price – ₹300/-
Buy from BookGanga

Language – English
Notion Press
Pages – 150 | Price – ₹225/-
Buy on NotionPress
घर – अंगण
एका गृहिणीची धमाल डायरी. घरात आणि अंगणात रमणाऱ्या कोणत्याही मराठी गृहिणीचे अनुभव. नित्याचे, साधेसुधे प्रसंग. घर आवरणे, मुलांचे डबा भरणे ते मनीप्लांट पासून वडाचे झाड लावण्यापर्यंत आलेले घरातले आणि अंगणातले विविध अनुभव.
लेखिका – दीपाली पाटवदकर
प्रकाशक – कोलंबस पब्लिशर्स
पृष्ठ – ९२
किंमत – १५०/-
Buy from BookGanga


नक्षत्रांची फुले
एका आकाशवेड्याचे भावविश्व …
लेखिका – दीपाली पाटवदकर
प्रकाशक – कलापुष्प
पृष्ठ – ११४
किंमत – १२०/-
Buy from BookGanga

त्याची संकल्पना काय?
Available on Vivek


Available on Vivek